"तेजोमेघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १९:
==निर्माणप्रक्रिया==
[[Image:Ngc2024 med.jpg|thumb|250px|left|एनजीसी २०२४, ज्वाला तेजोमेघ]]
अनेक तेजोमेघांची निर्मिती आंतरतारकीय माध्यमात गुरूत्वीय अवपातामुळे होते. त्यातील वस्तू स्वतःच्याच गुरूत्वाकर्षणाखाली आकुंचन पावत असताना तारे मध्यभागी निर्माण होऊ शकतात, ज्यांचे [[अतिनील किरण]] आसपासच्या वायूंना आयनित करून त्यांना प्रकाशतरंगांवर दृष्टिगोचर करतात. अशा प्रकारच्या तेजोमेघांची उदाहरणे म्हणजे [[रोझेट्टे तेजोमेघ]] व [[पेलिकन तेजोमेघ]] होय. एच२ प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍याजाणाऱ्या या तेजोमेघांचा आकार मूळ वायंच्या मेघांच्या आकारावर अवलंबून असतो. हे असे प्रदेश आहेत की जिथे तार्‍यांची निर्मिती होते. या तार्‍यांना आदितारे म्हटले जाते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तेजोमेघ" पासून हुडकले