"चिनी साहित्यातील सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: nl:Vier klassieke romans)
छो
[[चिनी भाषा|चिनी]] साहित्यातील '''सर्वोत्तम चार अभिजात कादंबर्‍या''' ([[चिनी भाषा|चिनी]]: 四大名著 ; [[फीनयीन]]: ''sì dà míng zhù'', ''सी ता मिंग चू'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Four Great Classical Novels'', ''फोर ग्रेट क्लासिकल नॉवेल्स'' ;) या [[चिनी भाषा|चिनी]] अभिजात ललित साहित्यातील सर्वाधिक प्रभावी मानल्या जाणार्‍याजाणाऱ्या चार [[कादंबरी|कादंबर्‍या]] आहेत. अभिजात ललित साहित्यतील मानदंड समजल्या जाणार्‍याजाणाऱ्या या कादंबर्‍यांवरून प्रेरित होऊन कथा, कविता, नाटके, चित्रपट, दृक्कला इत्यादी अनेक ललितकला माध्यमांत नव्या निर्मिती घडल्या असून [[चीन]], [[जपान]], [[कोरिया]], [[व्हिएतनाम]] इत्यादी [[पूर्व आशिया]]तील कलाक्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव पडल्याचे आढळते.
 
कालक्रमानुसार त्या चार कादंबर्‍या खालीलप्रमाणे आहेत:
६३,६६५

संपादने