"वेस्टमिन्स्टर राजवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ta:வெஸ்ட்மின்ஸ்டர் அரண்மனை
छोNo edit summary
ओळ २:
'''वेस्टमिन्स्टर राजवाडा''' ({{lang-en|Westminster Palace}}) ही [[युनायटेड किंग्डम|ब्रिटिश]] सरकारच्या संसदेची इमारत आहे. [[ग्रेटर लंडन]] महानगरामधील [[वेस्टमिन्स्टर]] बरोमध्ये [[थेम्स नदी]]च्या उत्तर काठावर स्थित असलेल्या वेस्टमिन्स्टर राजवाड्यात ब्रिटिश संसदेच्या [[हाउस ऑफ लॉर्ड्स]] व [[हाउस ऑफ कॉमन्स]] ह्या दोन्ही गृहांचे कामकाज चालते.
 
[[मध्य युग]]ात बांधला गेलेला वेस्टमिन्स्टर राजवाडा व तेथील [[बिग बेन]] हा टॉवर ह्या ब्रिटिश सरकारच्या सर्वात ओळखल्या जाणार्‍याजाणाऱ्या खुणा मानल्या जातात व [[लंडन]] शहरामधील ऐतिहासिक वास्तू आहेत. १९८७ साली वेस्टमिन्स्टर राजवाडा, [[वेस्टमिन्स्टर अ‍ॅबी]] व [[सेंट मार्गारेट्स, वेस्टमिन्स्टर|सेंट मार्गारेट्स]] ह्यांचा [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]] यादीत समावेश करण्यात आला.