"सॅम्युअल कॉल्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
'''सॅम्युअल कॉल्ट''' ([[जुलै १९]], [[इ.स. १८१४]]:[[हार्टफर्ड, कनेक्टिकट]] - [[जानेवारी १०]], [[इ.स. १८६२]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] संशोधक होता. त्याने [[रिव्होल्व्हर पिस्तुल]]चा शोध लावला.
 
कॉल्टने अगदी लहानपणी त्याच्या वडीलांच्या कापडगिरणीतील यंत्रे पाहिली होती व ती कशी चालतात याचा अभ्यास केला होता. वयाच्या १५व्या वर्षी त्याने घर सोडले व [[भारत|भारताला]] जाणार्‍याजाणाऱ्या जहाजावर तो खलाशी झाला. अमेरिकेहून भारताच्या सफरीत त्याने जहाजाचे कॅप्स्टन पाहिले व त्यावरून त्याला स्वयंचलित पिस्तुलाची कल्पना आली.
 
[[इ.स. १८३५]]मध्ये त्याने आपल्या या कल्पनेचा युरोपीय पेटंट घेतला व पुढील वर्षी अमेरिकन पेटंटही मिळवला. [[मार्च ५]], [[इ.स. १८३६]] रोजी त्याने पहिले रिव्होल्व्हर पिस्तुल [[पॅटरसन, न्यूजर्सी]] येथे तयार केले परंतु अमेरिकन लोकांनी या नवीन शोधाला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद दिला नाही व कॉल्टच्या कंपनीने [[इ.स. १८४२]]मध्ये दिवाळे काढले. [[इ.स. १८४६]] पर्यंत त्याने नवीन पिस्तुले तयार केली नाहीत.