"चंद्रग्रहण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ne:चन्द्रग्रहण
छोNo edit summary
ओळ १७:
 
== इतिहास ==
[[आर्यभट्ट (पहिला)]], [[वराहमिहीर]] आदी विद्वानांना ग्रहणाची शास्त्रीय कारणमीमांसा ज्ञात होती. ११ ऑगस्ट इ.स. ५१९चे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिल्याबद्दल आर्यभट्टाला काही काळ बहिष्काराला सामोरे जावे लागले होते. १८ वर्षे व १० दिवसांनी होणार्‍याहोणाऱ्या ग्रहणांची एक श्रृंखला प्रदीर्घ काळ चालू राहते. या चक्रास खगोलशास्त्रज्ञ आज '''सॅरॉस चक्र''' म्हणतात.
 
=== ज्योतिष ===