"पोलाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: lmo:Azal
छोNo edit summary
ओळ ६:
* उच्च पोलाद - ०.६ टक्क्यावर कार्बन असेल तर त्यास उच्च पोलाद म्हणतात.
 
पोलादाचा पुनर्वापर होतो. लोखंडी भंगारा पासून पुन्हा नवे पोलाद ओतले जाते. ते असे पुन्हा पुन्हा ओतूनही करूनही त्याच्या गुणवत्तेत फरक पडत नाही. तेवढेच मजबूत राहते. जूनी जहाजे तोडूनही त्यातून असे भंगार पोलाद मिळवले जाते. भारतात उत्पादन होणार्‍याहोणाऱ्या पोलादा मध्ये मध्यम पोलादाचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवाद्यांनी विमाने धडकवून ते जमीनदोस्त केले गेले होते. त्या पोलादाचे भंगार बव्हंशी चीनमध्ये गेले व काही भारतात आले.
 
== मिश्रधातू ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पोलाद" पासून हुडकले