"यामिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: af, ar, az, be, be-x-old, bg, bn, ca, ckb, cs, cv, da, de, el, eo, es, et, eu, ext, fa, fi, fr, ga, gl, hi, hr, hu, hy, ia, id, io, it, ja, ka, kaa, km, ko, lb, lt, lv, mk, my, ...
छोNo edit summary
ओळ १:
'''यामिकी''' (मराठी लेखनभेद: '''स्थितिगतिशास्त्र'''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Mechanics'', ''मेकॅनिक्स'') ही स्थिर वा हालणार्‍याहालणाऱ्या वस्तूंवर पडणार्‍यापडणाऱ्या [[बल|बलांमुळे]] होणार्‍याहोणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारी [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्राची]] एक शाखा आहे. प्राचीन संस्कृतींच्या काळापासून ही विद्याशाखा मानवास ज्ञात आहे. आधुनिक इतिहासकाळात [[गॅलिलिओ]], [[योहानेस केप्लर]], [[आयझॅक न्यूटन]] इत्यादी भौतिकशास्त्रज्ञांनी या विद्याशाखेचा पाया घातला. हिला [[अभिजात यामिकी]] या संज्ञेनेही संबोधले जाते. अभिजात यामिकीत विशिष्ट [[वेग|वेगातील]] कणांच्या गतीचा किंवा निश्चल कणांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो.
 
यामिकीच्या अंतर्गत खालील उपशाखा मानल्या जातात :
"https://mr.wikipedia.org/wiki/यामिकी" पासून हुडकले