"डीझेल इंजिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: hu:Diesel-motor
छोNo edit summary
ओळ २:
 
==डिझेल इंजिनाचे कार्य==
[[पेट्रोल इंजिन]]मध्ये वापरल्या जाणार्‍याजाणाऱ्या उच्चदाबाच्या [[स्पार्क प्लग]] चा उपयोग [[डिझेल इंजिन|डिझेल इंजिनात]] केला जात नाही. त्या ऐवजी [[डिझेल]] आणि [[हवा|हवेच्या]] मिश्रणावर [[अति उच्च दाब]] जास्त [[तापमान|तापमानावर]] आणला जातो. दाबाचा [[अनुपात]] (रेशिओ) १५:१ ते २१:१ असा सर्वसाधारणतः असतो.डिझेल हे काँप्रेशन स्ट्रोकच्या शेवटी सिलिंडर मध्ये हवेसोबत सोडले (इंजेक्ट केल्या) जाते. आतील उच्च तपमानामुळे डिझेल व [[प्राणवायु|प्राणवायुच्या]] दरम्यान क्रियेला सुरुवात होते. यामुळे दाब तयार होवून यांत्रिक प्रक्रियेला सुरुवात होते. म्हणजे दाबाने [[पिस्टन]] ढकलल्या जातो व तो [[क्रँक]]ला गोल फिरवतो.अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार, हे इंजिन चालू करण्यासाठी ग्लो प्लग चा उपयोग होतो. हे प्लग सिलिंडरच्या आतील तापमान वाढवतात. व इंजिन सुरु करणे त्यामुळे सोपे होते.
 
==उपयोग==