"इंग्लिश भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: ilo:Pagsasao nga Ingglés)
छोNo edit summary
{{हा लेख|इंग्लिश भाषा|इंग्लिश}}
{{विस्तार}}
'''इंग्लिश''' अथवा '''इंग्रजी''' भाषा ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील एक भाषा आहे. इंग्लिश [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]], [[कॅनडा]], [[इंग्लंड]], [[ऑस्ट्रेलिया]] व [[न्यूझीलंड]] ह्या देशांमध्ये प्रमुख भाषा आहे. ( [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन संयुक्त संस्थानांमध्ये]] इंग्लिश प्रमुख भाषा असली करी तिला राज्यघटना अथवा इतर कोणत्याही कायद्याद्वारे अधिकृत भाषेचा दर्जा नाही. कॅनड्यामध्ये इंग्लिश व फ्रेंच ह्या दोन अधिकृत भाषा आहेत.) कित्येक देशांची ''दुसरी भाषा'' व ''शासकीय भाषा'' आहे. जगभरात सर्वांत जास्त शिकवल्या जाणार्‍याजाणाऱ्या व समजल्या जाणार्‍याजाणाऱ्या भाषेत इंग्लिश भाषेची गणना होते.
 
[[चित्र:Anglospeak(800px).png|thumb|right|300px|निळ्या रंगाने दर्शविलेल्या भागात इंग्लिश ही प्रमुख व शासकीय भाषा आहे व फिकट निळ्या रंगाने दर्शविलेल्या भागात इंग्लिश ही केवळ शासकीय भाषा आहे]]
६३,६६५

संपादने