"रक्तगट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १७:
* रक्‍तातील आरएच हे सुध्दा एक प्रथिनेच असतात. ज्यांच्या रक्‍तात ते असते त्यांना आरएच पॉझिटिव्ह व नसणार्‍याला आरएच निगेटिव्ह म्हणतात.
 
* रक्‍तगट आनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणार्‍यायेणाऱ्या गुणसूत्रांवर अवलंबून असतात. माता व पिता यांच्या रक्तगटाप्रमाणे त्यांच्या अपत्यांचे रक्तगट असतात किंवा दोघांच्या रक्तगटाच्या एकत्रपणावर अवलंबून असतात. त्यामुळे भावा-बहिणींचे रक्‍तगट एकच असेल असे नाही.
*समजा माता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘बी’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.
# ए आरएच पॉझिटिव्ह
"https://mr.wikipedia.org/wiki/रक्तगट" पासून हुडकले