"कॅलिफोर्निया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३३:
| तळटिपा =
}}
'''कॅलिफोर्निया''' ({{lang-en|California}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] पश्चिमेकडील [[प्रशांत महासागर]]ाच्या किनाऱ्यावरील एक राज्य आहे. अमेरिकेत सर्वाधिक लोकसंख्या असणारे हे राज्य आकाराने देशातील तिसर्‍यातिसऱ्या क्रमांकाचे आहे ([[अलास्का]] व [[टेक्सास]] खालोखाल). अमेरिकेच्या ५० सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी ८ शहरे कॅलिफोर्निया राज्यात स्थित आहेत.
 
कॅलिफोर्नियाच्या पश्चिमेला [[प्रशांत महासागर]], दक्षिणेला [[मेक्सिको]]चे [[बाशा कालिफोर्निया|बाहा कॅलिफोर्निया]] हे राज्य, उत्तरेला [[ओरेगन|ओरेगॉन]] तर पूर्वेला [[नेव्हाडा]] व [[अ‍ॅरिझोना]] ही राज्ये आहेत. [[साक्रामेंटो]] ही कॅलिफोर्नियाची राजधानी असून [[लॉस एंजेल्स]] हे सर्वात मोठे शहर व महानगर आहे.
ओळ ४९:
|३७,९२,६२१
| [[File:LA Skyline Mountains2.jpg|250px]]
| अमेरिकेतील दुसर्‍यादुसऱ्या क्रमांकाचे व देशाच्या अर्थकारणामधील आघाडीचे शहर. [[हॉलिवूड]] येथील सिनेउद्योग जगातील सर्वात मोठा आहे.
|-
|२