"यामिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "स्थितिगतिशास्त्र" हे पान "यामिकी" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
प्रस्तावना लिहिली.
ओळ १:
'''स्थितिगतिशास्त्रयामिकी''' (इंग्रजीतमराठी लेखनभेद: '''स्थितिगतिशास्त्र'''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Mechanics'', ''मेकॅनिक्स'') ही स्थिर वा हालणार्‍या वस्तूंवर पडणार्‍या [[बल|बलांमुळे]] होणार्‍या परिणामांचा अभ्यास करणारी [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्राची]] एक शाखा आहे. प्राचीन स्थितिगतिशास्त्राच्यासंस्कृतींच्या (१)काळापासून स्थितिशास्त्र(स्टॅटिक्स)ही विद्याशाखा मानवास ज्ञात आहे. आधुनिक इतिहासकाळात [[गॅलिलिओ]], (२)[[योहानेस गतिशास्त्र(डायनॅमिक्स)केप्लर]], (३)[[आयझॅक शुद्धन्यूटन]] गतिशास्त्र(कायनेमॅटिक्स),इत्यादी बलगतिशास्त्र(कायनेटिक्स)भौतिकशास्त्रज्ञांनी आणिया यांत्रिकीविद्याशाखेचा अशापाया उपशाखाघातला, आहेत.ज्यास स्थितिगतिशास्त्राचा[[अभिजात यंत्रेयामिकी]] तयारया करण्यासाठीसंज्ञेनेही किंवासंबोधले चालवण्यासाठीजाते. प्रत्यक्षअभिजात उपयोगयामिकीत कसाविशिष्ट करता[[वेग|वेगातील]] येईलकणांच्या याचागतीचा अभ्यासकिंवा करणार्‍यानिश्चल उपशाखेसकणांच्या यांत्रिकीस्थितीचा हेअभ्यास नावकेला आहेजातो.
 
यामिकीच्या अंतर्गत खालील उपशाखा मानल्या जातात :
* [[स्थितिकी]] (स्टॅटिक्स)
* [[गतिकी]] (डायनॅमिक्स)
* [[केवलगतिकी]] (कायनेमॅटिक्स)
* [[शुद्ध गतिकी]] (कायनेटिक्स)
* यांत्रिकी
 
यंत्रे तयार करण्यासाठी किंवा चालवण्यासाठी यामिकीचा प्रत्यक्ष उपयोग कसा करता येईल याचा अभ्यास करणार्‍या उपशाखेस यांत्रिकी हे नाव आहे.
 
{{विस्तार}}
[[वर्ग:यामिकी| ]]
 
[[en:Mechanics]]
"https://mr.wikipedia.org/wiki/यामिकी" पासून हुडकले