Content deleted Content added
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎ओळख: शुद्धलेखन सहाय्य
ओळ ५५:
}}
==ओळख==
माझे [[संतोष शिनगारे]],[[आर्णी]]त लहानाचा मोठा झालो. प्राथमिक शिक्षण डॉ [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] प्राथमिक मराठी शाळा येथे झाले, माध्यमिक शिक्षण [[शहीद भगतसिंघ विध्यालय]] येथे आणि, उच्च माध्यमिक [[श्री.म.द. भारती महाविद्यालय]] येथे झाले. मग खर्याखर्‍या अर्थाने जीवनाच्या प्रवासाला सुरवात झाली. आयुष्यात प्रथम घर सोडले ते पुढील शिक्षणासाठी आणि थेट गाठले ते अमरावती. अमरावती ला [[शासकीय तंत्रनिकेतन अमरावती]] ([[माहिती तंत्रज्ञान]]) प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आणि बघता-बघता तीन वर्ष पूर्ण झाली. मग नांदेड येथेल [[श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, नांदेड ]] ([[माहिती तंत्रज्ञान]]) विभागाला प्रवेश मिळाला. आज मी [[भारतीय प्रॉद्योगिकीप्रौद्योगिकी संस्थान, मुंबई]] येथे (रिसर्च असोसीयेट) म्हणून्नम्हणून आहे.
 
==माझी लेखयादी==