"मुंबई रोखे बाजार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: da:Bombay Stock Exchange
छोNo edit summary
ओळ ९०:
 
=== रोखे विकत घेण्याचे प्रकार ===
# प्राथमिक लोक विक्री - एखाद्या कंपनीचे प्राथमिक समभाग (पहिले रोखे) ती कंपनी जेव्हा विक्रीस काढते तेंव्हा लोकांना सरळ विक्री करते. यात कंपनी काही ठराविकठरावीक रोखे्स घोषित करते. आणि तिचा भाव सुद्धा घोषित करते. आता नवीन पद्धतीत कंपनी भाव न ठरवता एक मूल्यकक्षा घोषित करते. म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाव. कंपनीच्या रोखे्सना असलेल्या मागणी वर त्या रोखे्सचे मूल्य ठरते.
# दुय्यम रोखे बाजार - खरंतर हाच आपला रोखे बाजार जेथे आधी कुणी तरी घेतलेले समभाग आपण विकत घेत असतो. या बाजारात खरी उलाढाल होत असते. जेव्हा कंपनीचे रोखे्स प्राथमिक विक्री होतात (IPO)तेंव्हा ती कंपनी रोखे बाजारावर अधिकृत होते आणि त्या कंपनीचे रोखे्स बाजारात पुर्नविक्रीसाठी उपलब्ध होतात.येथे जो कुणी हे रोखे्स घेण्यास उत्सुक असतो तो ते रोखे्स घेऊ शकतो. मात्र येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे की ही खरेदी -विक्री व्यक्ती परस्पर करू शकत नाहीत, तर हे व्यवहार रोखे बाजाराची अधिकृत मान्यता असलेल्या दलालाच्या माध्यमातूनच करावे असा नियम आहे.
== बि.एस.ई.चे मराठीत संकेतस्थळ ==