"जीभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: am, an, ang, ar, arc, ast, av, az, be, bg, bjn, br, bs, ca, cs, cy, da, de, diq, dv, el, eo, es, et, eu, fa, fi, fiu-vro, fr, ga, gan, gd, gl, gu, gv, hak, he, hi, hr, ht, hu, hy... |
छोNo edit summary |
||
ओळ ७:
==उपयोग==
[[Image:Taste buds.svg|thumb|150px|मानवी जीभेवरील चवीनुसार भाग १ कडू, २ आंबट, ३ खारट, ४ गोड ]]
जिभेद्वारे अन्न तोंडात फिरवून दाताखाली आणले जाते आणि अन्नाचे गोळ्यात रूपांतर केले जाते. दातामध्ये , गालफडामध्ये साचलेले अन्न जिभेने काढून तोंड स्वच्छ ठेवले जाते. जिभेमुळे अन्न घशात ढकलले जाते. अन्न गिळताना जीभ टाळूवर दाबली जाते आणि आतील बाजूना पसरते. परिणामी तोंडातील अन्न बाहेर न पडता घशाकडे सरकवले जाते. अन्य सस्तन प्राण्यापैकी कुत्रा, मांजर, जिभेने अंग साफ करतात. त्यामूळे अंगावरील तेल आणि परजीवी दूर होतात. कुत्र्याची जीभ त्याच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी उपयोगी पडते. सरडगुहि (शॅमेलिऑन), बेडूक, खवल्या मांजर इत्यादी प्राणी जिभेने अन्न तोंडात घेतात. साप जीभ बाहेर काढून भक्ष्याचे गंधकण गोळा करतो. गंधकणांच्या ज्ञानावरून त्याला भक्ष्य पकडणे सोपे जाते. सुतार पक्ष्याची जीभ अतिशय संवेदी असते. जिभेच्या सहाय्याने तो झाडाच्या सालीखालील कीटक गोळा करतो. व्हेल, आणि मुशी यासारख्या काहीं प्राण्यांची जीभ अचल असते. जिभेवर
[[वर्ग:जीवशास्त्र]]
|