"बुश-द्यु-रोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १५:
}}
[[चित्र:Marseille-corniche.jpg|right|thumb|250 px|[[मार्सेल]] हे फ्रान्समधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे ([[पॅरिस]] खालोखाल)]]
'''बुश-द्यु-रोन''' ({{lang-fr|Bouches-du-Rhône}}; [[ऑक्सितान भाषा|ऑक्सितान]]: Bocas de Ròse; अर्थ:रोन नदीचे मुख) हा [[फ्रान्स]] देशाच्या [[प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर]] [[फ्रान्सचे प्रदेश|प्रदेशातील]] एक [[फ्रान्सचे विभाग|विभाग]] आहे. हा विभाग फ्रान्सच्या दक्षिण भागात [[भूमध्य समुद्र]]ाच्या किनार्‍यावरकिनाऱ्यावर व [[रोन नदी]]च्या मुखाजवळ वसला आहे.
 
अनेक निसर्गरम्य व प्रसिद्ध समुद्रकिनार्‍यांमुळेसमुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटन हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे. दाट लोकवस्तीच्या ह्या विभागामधील [[मार्सेल]], [[एक्स-अँ-प्रोव्हाँस]] व [[अ‍ॅर्ल]] ही मोठी शहरे आहेत.