"क्वांगतोंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: bs:Guangdong
छोNo edit summary
ओळ १३:
| वेबसाईट = http://www.gd.gov.cn/
}}
'''क्वांगतोंग''' (देवनागरी लेखनभेद: '''ग्वांगदोंग''', '''क्वांगतुंग''' ; [[सोपी चिनी लिपी]]: 广东省; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 廣東省; [[पिन्यिन]]: Guǎngdōng Shěng) हा [[चीन]] देशाच्या दक्षिण किनार्‍यावरीलकिनाऱ्यावरील प्रांत आहे. जानेवारी २००५ साली [[हनान]] व [[स-च्वान]] प्रांतांना मागे टाकून ७.९ कोटी स्थायिक व ३.१ कोटी स्थलांतरित नागरिक इतकी लोकसंख्या असलेला हा प्रांत चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत बनला. या प्रांताची राजधानी असलेले [[क्वांगचौ]] व महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेले [[षेंचेन]], ही शहरे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील लोकसंख्याबहुल व महत्त्वाच्या शहरांमध्ये गणली जातात.
 
== बाह्य दुवे ==