"सलांगोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.2) (सांगकाम्याने काढले: nap:Selangor; cosmetic changes)
छोNo edit summary
| वेबसाईट = http://www.selangor.gov.my/
}}
'''सलांगोर''' (देवनागरी लेखनभेद: '''सेलांगोर'''; [[भासा मलेशिया]]: Selangor; [[जावी लिपी]]: سلاڠور ;) हे [[मलेशिया|मलेशियामधील]] एक राज्य असून [[द्वीपकल्पीय मलेशिया|द्वीपकल्पीय मलेशियाच्या]] पश्चिम किनार्‍यावरकिनाऱ्यावर वसले आहे. त्याच्या उत्तरेस [[पराक]], पूर्वेस [[पाहांग]], दक्षिणेस [[नगरी संबिलान]], तर पश्चिमेस [[मलाक्क्याची सामुद्रधुनी]] आहे. [[क्वालालंपूर]] व [[पुत्रजया]] हे दोन मलेशियन संघाचे संघशासित प्रदेश चहूबाजूंनी सलांगोराने वेढले असून, पूर्वी ते सलांगोराच्याच अधिक्षेत्रात समाविष्ट होते.
 
सलांगोराची प्रशासकीय राजधानी [[शाह आलम]] येथे असून शाही राजधानी [[क्लांग]] येथे आहे.
६३,६६५

संपादने