"प्रवरा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing, typos fixed: M0⌋⌋⌋⌋ '''प्रवरा''' ही ⌊⌊⌊⌊M3⌋⌋⌋⌋महाराष्ट्रातील]] ⌊⌊⌊⌊M4⌋⌋⌋⌋अहमदनगर जिल्ह using AWB
छोNo edit summary
ओळ १८:
}}
'''प्रवरा''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातून]] उगम पावणारी नदी आहे. हिला [[मुळा नदी|मुळा]], आढळा, म्हाळुंगी या उपनद्या असून ही नदी पुढे [[गोदावरी|गोदावरीला]] जाऊन मिळते.
प्रवरानदीच्या किनार्‍यावरकिनाऱ्यावर [[अकोले]], [[संगमनेर]], [[कोल्हार]], [[नेवासा]] ही प्रमुख गावे आहेत.
नदी [[रतनवाडी]]ला उगम पाउन प्रवरासंगम येथे [[गोदावरी]] नदीस मिळते. प्रवरा नदी [[भंडारदरा]] धरणापासुन ते ओझरपर्यंत कालवा मानले जाते. तिथपासून नदीचे दोन कालवे निघतात.