"गी द मोपासाँ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: be-x-old:Гі дэ Мапасан
छोNo edit summary
ओळ ३७:
घटस्फोटानंतर, ल प्वातेव्हाँ यांनी थोरला गी आणि धाकटा एर्वे यांचा ताबा स्वतःकडे ठेवला. वडील नसल्याने मोपासाँच्या आयुष्यावर त्याच्या आईचा सगळ्यांत जास्त प्रभाव होता. गीची आई उत्तम वाचक होती. तिला अभिजात साहित्याची आवड होती. वयाच्या तेराव्या वर्षांपर्यंतचा काळ गीने आईसोबत व्हिला दे वेर्गिये येथे आनंदात व्यतीत केला. तेराव्या वर्षी त्याला [[रूआँ]] येथील एका प्रतिष्ठित विद्यालयात अभिजात साहित्याच्या अभ्यासक्रमासाठी पाठविण्यात आले.
 
[[इ.स. १८६८]] साली, गीने प्रख्यात कवी अल्जेर्नों चार्ल स्विनबर्न यांना एत्रेता, [[नॉर्मंडी]] येथील किनार्‍यावरकिनाऱ्यावर बुडताना वाचवले. ज्युनियर हायस्कुलात गेल्यानंतर गीची भेट प्रख्यात लेखक गुस्ताव फ्लोबेर यांच्याशी झाली.
 
[[इ.स. १८७८]] साली, गीने सूचना प्रसारण मंत्रालयात काम सुरू केले व ल फिगारो, गिल ब्ला, ल गोल्वा, ल'एको द पारी अशा नामवंत वृत्तपत्रांत सहसंपादक म्हणून काम पाहिले. फावल्या वेळात तो कादंबर्‍या व लघुकथा लिहीत असे.