"बॅटन रूज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २३:
|longd=91 |longm=8 |longs=25 |longEW= W
}}
'''बॅटन रूज''' ({{Lang-en|Baton Rouge}}; {{lang-fr|Bâton-Rouge}}) ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशातील [[लुईझियाना]] राज्याची राजधानी व दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर ([[न्यू ऑर्लिन्स]]खालोखाल) आहे. हे शहर लुईझियानाच्या आग्नेय भागात [[मिसिसिपी नदी]]च्या किनार्‍यावरकिनाऱ्यावर वसले असून ते [[न्यू ऑर्लिन्स]]च्या ८४ मैल वायव्येस स्थित आहे.
 
बॅटन रूज हे दक्षिण अमेरिकेमधील एक महत्त्वाचे औद्योगिक व शैक्षणिक केंद्र आहे. येथील बंदर अमेरिकेमधील सातव्या क्रमांकाचे मोठे आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/बॅटन_रूज" पासून हुडकले