"ब्रुनेई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: tk:Bruneý)
छो
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''ब्रुनेई दारुस्सलाम''' (अधिकृत नाव: [[मलाय भाषा|मलाय]]:Negara Brunei Darussalam) हा [[आग्नेय आशिया|आग्नेय आशियातील]] [[बोर्निओ]] बेटाच्या उत्तर किनार्‍यासकिनाऱ्यास वसलेला देश आहे. [[दक्षिण चिनी समुद्र|दक्षिण चिनी समुद्राकडेने]] असणार्‍या समुद्रकिनारपट्टीखेरीज इअतर सर्व बाजूंनी हा देश [[मलेशिया]]च्या [[सारावाक]] राज्याने वेढलेला आहे. किंबहुना सारावाक राज्यामधील [[लिंबांग]] प्रदेशामुळे ब्रुनेई भूराजकीयदृष्ट्या दोन भागांमध्ये विभागला गेला आहे.
== इतिहास ==
इ.स. ५१८ पासूनच ब्रुनाईचे [[चिन|चिनी]] व्यापाऱ्यांशी संबंध होते. ७ व्या ते १३ व्या शतकांच्या दरम्यान [[सुमात्रा]]बेटाच्या श्रीविजय राजघराण्याची आणि [[जावा]] बेटातील [[मजापहित]] राजघराण्याची सत्ता ब्रुनाईवर होती. १५ व्या शतकात या राजघराण्यांचा अस्त झाला. ब्रुनाईचं मोठय़ा प्रमाणावर इस्लामीकरण होत गेलं, सुलतानशाही स्थापन झाली आणि युरोपिय सत्ता येईपर्यंत ती टिकून राहिली.
६३,६६५

संपादने