"वसंतोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up
छोNo edit summary
ओळ १:
दरवर्षी हिवाळ्यामध्ये वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे "वसंतोत्सव" हा संगीतच महोत्सव साजरा केला जातो. तीन दिवस चालणार्‍याचालणाऱ्या या उत्सवात सुप्रसिध्द कलावंत आपली कला सादर करतात. अभिजात संगीता बरोबरच नवीन प्रकारचे संगीत येथे सदर केले जाते. संगीतप्रेमींना हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते.
 
२०११ मध्ये पार पडलेले कार्यक्रम असे...