"सप्टेंबर ३०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hi:३० सितम्बर
छोNo edit summary
ओळ १०:
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[लीग ऑफ नेशन्स]]ने मुद्दामहून नागरिकी वस्तीवर बॉम्बफेक करणे बेकायदा ठरवले.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[पाकिस्तान]]ला [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांत]] प्रवेश.
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[यु.एस.एस. नॉटिलस]] या जगातील अणुशक्तीवर चालणार्‍याचालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[इंडोनेशिया]]त कम्युनिस्ट पार्टीने केलेल्या उठावाचा वचपा म्हणून जनरल [[सुहार्तो]]ने [[साम्यवाद|कम्युनिस्ट]] किंवा कम्युनिस्ट असल्याची कुणकुण लागलेल्या १०,००,००० लोकांची कत्तल करण्यास सुरुवात केली.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[बोत्स्वाना]]ला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य.