"जेम्स वॅट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:James Watt by Henry Howard.jpg|thumb|right|जेम्स वॅट]]
[[वाफ|वाफेवर]] चालणार्‍याचालणाऱ्या [[रेल्वे|आगगाडीचा]] जनक म्हणून '''जेम्स वॅट''' यांना ओळखले जाते. जेम्स वॅट लहानपणी अतिशय [[आळशी]] होता, असे त्याच्या न बोलण्यामुळे तरी वाटत होते. तो [[स्वयंपाकघर|स्वयंपाकघरात]] त्याच्या आत्याबरोबर बसलेला असताना, विस्तवावर एका किटलीमध्ये पाणी उकळत होते. त्या पाण्याची वाफ किटलीच्या तोंडातून बाहेर पडत होती.जेम्स त्या वाफेवर एकदा [[कप]] व एकदा [[चमचा]] धरत होता व तो कप व चमचा वाफेच्या जोराने कसा खालीवर होतो, याचे निरीक्षण करत होता. त्याच्या आळशीपणाबद्दल त्याची आत्या नेहमीच कानउघाडणी करत असे. एकदा योगायोगाने जेम्सच्या कॉलेजच्या प्रयोगशाळेतील न्यूमनचे मॉडेल इंजिन जेम्सकडे दुरुस्तीला आले. [[इंजिन]] दुरुस्त करताना जेम्सच्या लक्षात आले, की हे इंजिन फक्त थोडाच वेळ काम देण्याच्या योग्यतेचे आहे. विचार केल्यावर त्याच्या लक्षात आले, की न्यूमनचा [[बॉयलर]] फार लहान आहे. त्यामुळे वाफ निर्माण होत नाही. न्यूमनच्या इंजिनमधील खाली-वर होणारा दांडा जेव्हा खाली ओढला जाई, तेव्हा त्या सिलिंडरमधील पंपरॉड (दांडा) वर उचलला जाई. जेम्सने एका सिलिंडरमधील वाफ पंपाने दुसऱ्या सिलिंडरमध्ये नेऊन त्या सिलिंडरवर गार पाण्याचा मारा केला व त्या वाफेचे [[बाष्पीभवन]] करून, पोकळी निर्माण करायची असे ठरवले. त्यामुळे खर्च व वेळ वाचला. दोन सिलिंडरमध्ये त्याने एअरपंप बसवला. पुढे जेम्सने इंजिनमध्ये पुष्कळ सुधारणा केल्या.
{{विस्तार}}
{{भौतिकशास्त्रज्ञ‎‎}}
"https://mr.wikipedia.org/wiki/जेम्स_वॅट" पासून हुडकले