"विकिपीडिया:हॉटकॅट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३:
मराठी विकिपीडियावर हे वापरण्यासाठी सदस्यांना आपल्या जावास्क्रिप्टच्या पानावर काही बदल करावे लागतात.
==इन्स्टॉलेशन==
===पद्धत १===
खालील कोड कॉपी करुन तुमच्या vector.js पानावर पेस्ट करा
<pre>importScript('सदस्य:संतोष दहिवळ/HotCat.js')</pre>
[[विशेष:माझे पान/vector.js|तुमचे vector.js पान येथे आहे.]]
===पद्धत २===
सदस्याची जावास्क्रिप्ट बदलण्यासाठी विकिपीडियावरील सदस्यनावाच्या रकान्यातील माझ्या पसंती निवडा.