"पल्लव वंश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
…using wikEd
No edit summary
ओळ ७:
सिंहविष्णुच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा महेंद्रवर्मन हा पल्लवांचा राजा झाला. त्याने [[तामिळनाडू|तामिळ]] व [[आंध्र प्रदेश|आंध्रप्रदेशात]] आपला राज्यविस्तार केला. [[चालुक्य साम्राज्य|चालुक्य]] राजा पुलकेशीने पल्लवांचे वेंगीचे राज्य जिंकून घेऊन राजधानी [[कांची]]वर प्रभुत्त्व निर्माण केले त्यामुळे महेंद्रवर्मनला माघार घ्यावी लागली. महेंद्रवर्मनाने [[त्रिचनापल्ली]], [[चिंगलपूर]] व [[अर्काट]] जिल्ह्यात अनेक मंदिरे बांधली. महेंद्रवाडीजवळ एका भव्य जलाशयाची निर्मिती केली. महेंद्रवर्मनने चेत्याकारी (मंदिर निर्माता), चित्रकारपुल्ली (चित्रकारातील चित्ता) व विचित्र चित्त (अलौकिक बुद्धिचा) अशा पदव्या धारण केलेल्या होत्या.
===महामल्ल नरसिंहवर्मन===
 
===परमेश्वरवर्मन===
==पल्लवांची स्थापत्यकला==
जगप्रसिद्ध माम्मळपुरमची ([[महाबलीपुरम]]) आणि [[कांचीपुरम]]ची मंदिरे पल्लव राजांनी बांधली. [[मद्रास]]पासून अठ्ठावन्न किलोमीटर अंतरावर माम्मळपुरमची मंदिरे आहेत. येथे दहा मंदिरे असून ती पल्लव राजा नरसिंहवर्मनने बांधली. येथे त्रिमुर्ती, [[वराह]], [[दुर्गा]], [[गणेश]], पिंडारी व पाच [[पांडव|पांडवांची]] मंदिरे आहेत. त्यांना [[धर्मराज]], [[अर्जुन]], [[भीम]], [[सहदेव]] व [[द्रौपदी]] रथ अशी नावे आहेत. याच मंदिरात अर्जुन तपस्य व गंगावतरण ही प्रेक्षणीय शिल्पे आहेत. गुहास्थापत्यामधून मंदिरस्थापत्याचे परिवर्तन पल्लवकलेने घडवून आणले.
{{भारतीय राजवंश}}
[[वर्ग:भारतीय राजवंश]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पल्लव_वंश" पासून हुडकले