"पल्लव वंश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
 
सिंहविष्णु अवनीसिंहानंतर गादीवर आलेला त्याचा मुलगा पहिला महेंद्रवर्मन याने दक्षिणेत [[तिरुचिरापल्ली]]पर्यंत आपली सत्ता वाढवली. याने ''चैत्यकारी'', ''चित्रकारपुली'', ''मत्तविलास'', ''विचित्रचित्त'' या पदव्या धारण केलेल्या होत्या. याने आपल्या कालखंडात अनेक [[मंदिर|देवळे]] बांधली. महेंद्रवाडी हे गाव वसविले व तेथे महेंद्र [[तलाव]] बांधला. त्याच तलावाच्या काठावर एक विष्णुमंदिर बांधले. याच मंदिरावरील शिलालेखात हे विटाविरहित, [[लाकूड]]विरहित, [[धातू]]विरहित व चुनाविरहित मंदिर विचित्रचित्तराजाने खोदविले असा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील [[चालुक्य]] राजांशी पहिल्या महेंद्रवर्मनाला अनेक वर्षे झगडावे लागले. चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याने महेंद्रवर्मनाचा पराभव केला होता. पहिल्या महेंद्रवर्मनानंतर त्याचा पुत्र पहिला नरसिंहवर्मा गादीवर आला. त्याने [[इ.स. ६४२]] मध्ये दुसर्या पुलकेशीचा पराभव करुन त्याला युद्धात ठार मारले. त्यानिमित्त त्याने ''महामल्ल'' व ''वातापिकोंड'' या पदव्या धारण केल्या. सिलोनवर दोनदा नाविक स्वार्या केल्या होत्या.
==महत्त्वाचे राजे==
 
===महेंद्रवर्मन===
===महामल्ल नरसिंहवर्मन===
===परमेश्वरवर्मन===
{{भारतीय राजवंश}}
[[वर्ग:भारतीय राजवंश]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पल्लव_वंश" पासून हुडकले