"इंका साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: diq:İmparatoriya İnka
छोNo edit summary
ओळ १४:
|चलने =
}}
'''इन्का साम्राज्य''' हे [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकेतील]] एक ऐतिहासिक साम्राज्य होते. आजच्या [[पेरू (देश)|पेरू]] देशातील [[कुस्को]] ही इन्का साम्राज्याची राजधानी होती. इ.स. १४३८ ते १५३३ दरम्यान इन्का ह्या दक्षिण अमेरिकेतील जमातीने दक्षिण अमेरिका खंडातील पश्चिमेकडील बर्‍याचशाबऱ्याचशा भागावर आपले वर्चस्व स्थापन केले होते. १५२६ साली [[स्पॅनिश]] खलाशी ह्या भागात पोचले व त्यानंतरच्या काही वर्षांत इन्का साम्राज्याचा अस्त झाला
 
आजही [[माक्सू पिक्त्सू]] येथे इन्का साम्राज्याचे भग्न अवशेष पाहायला मिळतात.