"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,७६८ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
 
सन्दर्भ :- (नवीन लेख कसे घडवावेत, याचा वस्तुपाठ म्हणून प्रचालकांनी/जाणत्या सदस्यांनी बनवलेल्या लेखांकडे नवे सदस्य पाहत असतात......... विषयाची प्रस्तावना मांडण्याची नैतिक जबाबदारी येऊन पडते. --[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) ०३:१२, २४ जानेवारी २०१२ (UTC) )
 
==अभय नातुचा पोरखेळ - पोल खुलली ==
 
वा अभय नातू वा ...! एवढेच कमी होते !! आता अभय नातुने रायबा ह्या डमी नावाने गोंधळ घालणे सुरु केले आहे कोणाच्याहि चर्चा पानावर आणि सर्वत्र अभय नातू, रायबा नावाने आपली पापे धूत आहे त्यावर कळस म्हणजे आणखीन डमी खाते काढून स्वताच स्वतःचा गौरव पण करीत सुटला आहे. अभय नातवाने "जिवामहाला " नावाचे खाते २७ जानेवारी २०१२ ला ०४:१२ ला उघडले आणि त्या खात्या द्वारे बर्न स्टार तयार करून स्वतःच स्वतःला ०४:३० ला गौरवले हे बर्न स्टार जिवामहाला चे ३ रे संपादन. ह्याच्या दादा गिरीला विरोध केला कि ब्यान करण्याच्या धमक्या देतात आणि रायबा (ह्यास बेधुंद वगळण्याचे अधिकार कोणी देले) नावाने ह्याची पापे धुतली तर बर्न स्टार देतात. इतरांनाही अशी अनेक खाते तयार करता येतील आणि ब्यान वैगरेची तमा नबाळगता तुमच्या सारखा गोंधळ घालता येईल तेव्हा विकिपीडियाचे नुकसान स्वतःच्या स्वार्था पोटी करण्याचे टाळा नाहीतर आमचाही नाईलाज होईल आणि त्यात नुकसान विकिपीडियाचे होईल.
*स्वतः पुढे ये
*लकी जी ने सुचवल्या प्रमाणे बोलना,
*राजकारण का खेळतो.
अभय नातू हा पोरखेळ थांबवा. तुमची पोल खुलली आहे. जनाची नाही तर मनाची तरी राखा जरा !
[[सदस्य:Meshram|Meshram]] ०६:०६, २७ जानेवारी २०१२ (UTC)
३४

संपादने