"कोथरूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४७:
 
==शिक्षण==
पौडफाट्याच्या सिमेवर एस एन डि टी, पौड रस्त्यावर एम. आय. टी. आणि कर्वे नगर परिसरात कमिन्स कॉलेज ही प्रथितयश महाविद्यालये , शिवाय मराठवाडा मीत्रमडळाचे अभियांत्रीकी महाविद्यालय,एकलव्य, शिवराय प्रतिष्ठानची महाविद्यालये, मामासाहेब मोहोळ महाविद्यालये, भारती विद्यापीठाचा कोथरूड परिसर, तसेच पुणे जिल्यातील सर्वातमोठ्या शिक्षण शृंखलांपैकी पुणे जिल्हा शिक्षणमंडळाचे मुख्यालय मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या परिसरात आहे. जोग, बालशिक्षण, एम्एम्‌ आय् टी,, शिवराय प्रतिश्ठान,भारती विद्या भवनची परांजपे प्रशाला, माहेश्वरी शिक्षण मंडळाची प्रशाला, आणि महा पालिकेच्या प्रशाला या शाळाही येथे आहेत.एन सी ई आर टी चे फिल्ड यूनिट कार्यालय मयूर कॉलनी परिसरात आहेत.
 
विस्तारीत कोथरूडचा परिसर संपल्या नंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडिए चा परिसराची सुरवात होते
ओळ ६४:
मुसळधार पावसातील रस्त्यांवरील पूरसदृश्य परिस्थिती
 
कोथरूड परिसर वस्तुतः नदीपात्र पातळी पासून बर्‍यापैकीबऱ्यापैकी उंचावर असल्यामुळे तसेच उपलब्ध नाला प्रणालीतून मुसळधार पावसाने टेकड्यांवरून येणारे पाणी सहज वाहून नेले जात असे. इसवीसन २००० पासून झालेल्या टेकड्यांवरील व इतरत्रची बांधकामे,नाल्यांमधील अतीक्रमणॅ तसेच नाल्यावर स्वतः महापालिकेनेच बांधलेला डेव्हेलपमेंट प्लान रोड मुळे मुसळधार पावसात रस्त्यांवर तसेच रहिवासी भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.खासकरून २९ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर २०१० ला अतीवृष्टीमुळे २०१० पर्यंतच्या सर्वांत वाईट अनुभव कोथरूड परिसराने घेतला.खासकरून परांजपे शाळा, कर्वे पुतळा या भागात पुर सदृश्य परिस्थितीचा अनुभ येतो.<ref>Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6661489.cms. It is a snapshot of the page as it appeared on 2 Oct 2010 02:05:12 GMT.</ref>
 
==हेसुद्धा पाहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/कोथरूड" पासून हुडकले