"भारतीय प्रजासत्ताक दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २०:
 
==उत्सव==
दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे [[नवी दिल्ली]] येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनपर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, '''अमर जवान ज्योती''', येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर प्रधानमंत्री राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात.
 
== संदर्भ व नोंदी ==