"वस्तुमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
प्रस्तावनेचे पुनर्लेखन. व्याख्येचा संदर्भ दिला.
ओळ १:
[[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रानुसार]], एखाद्या पदार्थाचे '''वस्तुमान''', अर्थात '''वस्तुता''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Mass'', ''मास'') ([[आंतरराष्ट्रीय गणना पद्धती|आंगप]] एकक: [[किलोग्रॅम|किग्रा.]]) म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलेल्या एकूण [[वस्तू (भौतिकशास्त्र)|वस्तूची]] राशी होय <ref name="परांजपे">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा | संपादक = गो.रा. परांजपे | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ | वर्ष = इ.स. १९६९ | पृष्ठ = १७४ | भाषा = मराठी }}</ref>. पदार्थाच्या [[जडत्व|जडत्वावरूनही]] वस्तुमान ठरवतात<ref name="परांजपे"/>.
{{विस्तार}}
 
पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन यांमध्ये फरक आहे. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या [[गुरुत्वाकर्षण|गुरूत्वीय क्षेत्रात]] असेल, त्या गुरुत्वीय क्षेत्राने पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल होय. याचे आंतरराष्ट्रीय गणना पद्धतीतील एकक न्यूटन आहे, तर सेंटीमीटर-ग्राम-सेकंद पद्धतीतील एकक [[डाइन]] आहे.
एखाद्या पदार्थामध्ये असलेले एकूण द्रव्यकण म्हणजे 'वस्तुमान' होय. [[आंतरराष्ट्रीय गणना पद्धती|आंतरराष्ट्रीय मापन पद्धती]]मध्ये याचे एकक [[किलोग्रॅम]] आहे.
हे संपूर्ण विश्वात बदल नाही. वस्तुमान व वजन यांमध्ये फार फरक आहे. वजन म्हणजे एख्याद्या ग्रहाच्या गुरूत्वाकर्षणाने एखाद्या द्रव्यकणावर प्रयुक्त केलेले बल होय. याचे SI पद्धतीतील एकक न्यूटन तर CGS पद्धतीतील एकक [[डाइन]] आहे.
 
== संदर्भ व नोंदी ==
{{संदर्भसूची}}
 
{{विस्तार}}
{{भौतिकशास्त्र}}
 
[[वर्ग:पदार्थ]]
[[वर्ग:भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पना]]
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]
 
{{Link FA|ast}}
"https://mr.wikipedia.org/wiki/वस्तुमान" पासून हुडकले