"विदर्भ साहित्य संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''विदर्भ साहित्य संघ''' ही [[विदर्भ|विदर्भातील]] सर्वातसर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. तिची स्थापना [[जानेवारी १३]], [[इ.स. १९२३]] रोजी [[अमरावती]] येथे करण्यात आली होती. त्या नंतर तिचे मुख्य कार्यालय [[नागपूर]]ला हालवण्यात आले. आजही तिचे मुख्य कार्यालय नागपूर येथेच आहे.
'''विदर्भ साहित्य संघ, नागपूर'''
 
विदर्भ साहित्य संघ ही विदर्भातील सर्वात जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. तिची स्थापना [[जानेवारी १३]], [[इ.स. १९२३]] रोजी [[अमरावती]] येथे करण्यात आली होती. त्या नंतर तिचे मुख्य कार्यालय [[नागपूर]]ला हालवण्यात आले. आजही तिचे मुख्य कार्यालय नागपूर येथेच आहे.
 
== कार्य ==
मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा सर्वांगीण विकास साधने हे या संस्थेच्या कार्याचे मुख्य स्वरूप असल्याने संस्था त्या योगे साहित्य संमेलनांचे आयोजन, नवीन लेखकांना प्रोत्साहन देणे, नवीन पुस्तके प्रकाशीत करणे, विदर्भातील साहित्य जगताला जोडण्यासाठी नियतकालिक चालवणे आदी भरीव स्वरूपाची कामे विदर्भात करीत आहे. मराठी साहित्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुद्धा संस्थे तर्फे चालवल्या जातो.
 
== विस्तार ==
सध्या विदर्भ साहित्य संघाची मोठी इमारत अंबाझरी मार्गावर आहे. विदर्भातील सर्व महत्वाच्या शहरांत संघाच्या शाखा आहेत.
 
{{विस्तार}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील संस्था]]
[[वर्ग:विदर्भ]]
 
विदर्भ साहित्य संघात मात्र जुनेच चेहरे असल्याने नविन लोकन्न सन्धि केव्हा मिलेल हा प्रश्नच आहे.