"वसईचा किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वसईच्या किल्ल्याचे इ.स्.अ १६३०तल्या नकाशाचे चित्र डकवले.
ओळ १७:
 
==बुरूज==
किल्ल्याला एकूण दहा [[बुरूज]] आहेत. त्यांची नावे नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या बुरुजांची नावे होती. बुरुजांवर तोफा आणि बंदुका ठेवल्या जात. प्रत्येक बुरुजावर आठ सैनिक, त्यांचा एक कप्तान अशीअसे फौजपथक तैनात असे. [[मराठा साम्राज्य|मराठ्यांशी]] झालेल्या [[वसईची लढाई|वसईच्या लढाईत]] सेंट सेबस्तियन बुरूज सुरुंगाने उडवून मराठ्यांच्या फौजा आत शिरल्याचे सांगितले जाते.
 
==अंतर्गत रचना==