"दक्षिण व्हियेतनाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावनेचा परिच्छेद लिहिला.
No edit summary
ओळ १५:
| ब्रीद_वाक्य =
| राजधानी_शहर = [[हो चि मिन्ह सिटी|सायगाँ]]
| सर्वात_मोठे_शहर = तो क्वॉक - दाहर दू - त्राच नेह्म(१९५४-६७)<br>(पित्रृप्रदेश-सत्कार-जबाबदारी)<br>तो क्वॉक - काँग मिन्ह - लिएम चिन्ह(१९६७-७५)<br>(पित्रृप्रदेश-न्याय-एकता)
| सर्वात_मोठे_शहर =
| शासन_प्रकार = [[प्रजासत्ताक]]
| राष्ट्रप्रमुख_नाव = -१९५५-६३ न्गो दिन्ह दिएम<br>-१९६३-७५ न्गुयेन वान थिउ
| पंतप्रधान_नाव =
| राष्ट्रीय_भाषा = [[व्हियेतनामी भाषा|व्हियेतनामी]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]
| इतर_प्रमुख_भाषा =
| राष्ट्रीय_चलन =
| क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १,७३,८०९
| लोकसंख्या_संख्या = १९,५८२,०००
| लोकसंख्या_घनता = २९१.८/चौ.किमी.
}}
'''दक्षिण व्हियेतनाम''' ([[व्हियेतनामी भाषा|व्हियेतनामी]]: ''Việt Nam Cộng hòa'', ''व्येतनाम चोंग-होआ'') हा [[आग्नेय आशिया]]तील वर्तमान [[व्हियेतनाम|व्हियेतनामाच्या]] दक्षिण भागावर इ.स. १९७५ सालापर्यंत अंमल असलेला एक देश होता. इ.स. १९५०च्या दशकात याला "[[व्हियेतनामचे राज्य]]" (इ.स. १९४९-५५) या नावाने आंतरराष्ट्रीय मान्यता लाभली; तर पुढे "व्हियेतनामचे प्रजासत्ताक" (इ.स. १९५५-७५) या नावाने यास आंतरराष्ट्रीय मान्यता होती. [[हो चि मिन्ह सिटी|सायगाँ]] येथे याची राजधानी होती. इ.स. १९५४च्या जिनिव्हा परिषदेत व्हियेतनामाची [[साम्यवाद|साम्यवादी]] व बिगर-साम्यवादी अशी फाळणी झाल्यावर "दक्षिण व्हियेतनाम" व "[[उत्तर व्हियेतनाम]]" अशा संज्ञा रूढ झाल्या. [[व्हियेतनाम युद्ध|व्हियेतनाम युद्धात]] दक्षिण व्हियेतनाम [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] बाजूने सहभागी झाला.