"विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन २" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
 
'''(!-- याच उपविभागात येथून खाली प्रस्तावित कॄतिआराखडे मांडावेत. --)'''
 
==भीमपिडियाला टाळता ? ==
 
जयभीम, संकल्प द्रविड तुम्ही''' धोका घडी केली आहे'''. तुम्ही एकीकडे माझ्या चर्चा पानावर बौद्ध कलापरंपरा आणि त्यामागील तत्त्वप्रणाली यांविषयी आपणास आस्था असल्याचे गोड गोड बोलता आणि भीमपिडियाला टाळता ? येथील कार्यक्रम हे आपल्या पूर्वनियोजित मर्जी प्रमाणे आपण करीत आहात. सदस्यांच्या मर्जीचा आपण विचार केलेला नाही. आनंदरावांनी म्हटल्या प्रमाणे आपण आणि अभय नातू ह्यांनी स्त्रोत प्रकल्पात सहकार्य केल्याचे दिसत नाही तर मग आपणास येथे काही जाहीर करण्याचा खरोखरच '''नैतिक अधिकार नाही.''' आपण लोक''' राजकारणच खेळत आहात ''' यात वाद नाही. [[सदस्य:Meshram|Meshram]] १८:५२, २३ जानेवारी २०१२ (UTC)
 
 
===मराठी नाटक, मराठी नाटकाचा इतिहास, मराठी रंगभूमी.....===
# माजी संमेलनांचे फोटो मिळवून ते लेखात चढवणे
या बाबत आपली मते कळवावीत त्याप्रमाणे प्रोजेक्ट करून आपल्या सर्वांच्या सहकार्याने कार्य सिद्धीस नेता येईल. J यांनी यावर त्यांच्याकडून आजच काम सुरु केलेले दिसले.....
'''ठळक मजकूर'''
 
== सहभाग ==
३४

संपादने