"हिलरी डफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Hilary Duff (2009).jpg|thumb|250px|हिलरी डफ]]
'''हिलरी डफ''' ([[सप्टेंबर २८]], [[इ.स. १९८७]]) ही अमेरिकेची चित्रपट अभिनेत्री व गायिका-गीतकार आहे. [[लिझी मॅग्वायर]] या [[डिस्नीडिज्नी चॅनल]]वरील कार्यक्रमात असलेल्या प्रमुख भमिकेच्या माध्यमातून ती प्रसिद्धिच्या झोतात आली. तिच्या व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी सिनेमांत [[चीपर बाय द डझन (२००३ चित्रपट)]], [[लिझी मॅग्वायर मुव्ही]] (२००३) आणि [[अ सिंड्रेला स्टोरी]] (२००४) यांचा समावेश होतो.
 
[[वर्ग:इंग्लिश चित्रपट अभिनेते]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हिलरी_डफ" पासून हुडकले