"सांगली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
उच्चार
ओळ १७:
}}
 
'''सांगली''' {{audio|Sangli.ogg|उच्चार}} हे शहर [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[दक्षिण दिशा|दक्षिणेला]] वसलेले आहे. सांगलीची लोकसंख्या ४,३६,००० च्या आसपास आहे. सांगली शहर हे [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर [[कृष्णा नदी]]च्या काठावर वसलेले आहे. या शहराचे नाव इथे पूर्वी असलेल्या सहा गल्ल्यांवरून पडले असे समजले जाते.
 
मुख्य भाषा [[मराठी भाषा|मराठी]] असून [[कन्नड भाषा|कन्नड]]{{fact}}, [[हिंदी भाषा|हिंदी]] आणि [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] भाषाही येथे बोलल्या जातात. सांगलीतील पटवर्धन संस्थानचे गणेश मंदिर सुप्रसिद्ध आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/सांगली" पासून हुडकले