"शिर्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(→‎इतिहास: उच्चार)
छो
| तळटिपा =
}}
'''शिर्डी''' {{audio|Shirdi.ogg|उच्चार}} हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्हयातील]] [[राहता तालुका|राहता तालुक्यातले]] एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी. अंतरावर वसले आहे. [[इ.स.चे १९ वे शतक|इ.स.च्या १९च्या शतकाच्या]] उत्तरार्धात संत [[साईबाबा|साईबाबांच्या]] वास्तव्यामुळे शिर्डी नावारूपास येऊ लागले. साईबाबांच्या पश्चात तेथे भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून हे प्रसिद्धी पावले आहे.
 
== इतिहास ==
शिर्डी{{audio|Shirdi.ogg|उच्चार}} हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे असे समजले जाते.
 
=== साईबाबांचे वास्तव्य व उत्तरकालीन मंदिर ===
६८

संपादने