"सोलापूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: sv:Solapur (distrikt)
उच्चार
ओळ २६:
}}
 
'''सोलापूर जिल्हा''' {{audio|Solapur.ogg|उच्चार}}[[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक प्रमुख जिल्हा असून तो राज्याच्या दक्षिण भागी आहे. सोलापूर जिल्ह्यात [[पंढरपूर]] (महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध्ध) व [[अक्कलकोट]]सारखी सुप्रसिद्ध देवस्थाने आहेत. [[बार्शी]] तील भगवंत मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या चादरी विशेष लोकप्रिय आहेत. जिल्ह्याबाबत विस्मयकारक बाब ही की स्वातंत्र्य-प्राप्तीच्या आधी सोलापूर(शहराने) तीन दिवस ''स्वातंत्र्य'' उपभोगले आहे.
 
==विशेष==