"गोपाळ गोविंद फाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गोपाळ गोविंद फाटक ऊर्फ नानासाहेब फाटक हे मराठीतले एक नटश्रेष्ठ ...
(काही फरक नाही)

२३:४१, २२ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

गोपाळ गोविंद फाटक ऊर्फ नानासाहेब फाटक हे मराठीतले एक नटश्रेष्ठ म्हणून गणले गेलेले नाट्य-अभिनेते होते. त्यांचा जन्म २४ जून १८९९ रोजी झाला. त्यांचे निधन ८ एप्रिल १९७४ला झाले.