"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २७५:
:::नमस्कार मंडळी ! एकुणात पाहता संपादनेथॉन उपक्रम पक्का होणे दिसत आहे. फोटोथॉन या उपक्रमाबद्दल महाराष्ट्रातल्या विकिपीडिया सदस्यांना एकत्रितपणे काही करता येईल का, हे लवकरात लवकर कळवा.
:::--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १५:४२, १७ जानेवारी २०१२ (UTC)
 
:::: संकल्प, काल फोन वर कळवले आहेच. सध्या तरी मराठी विकिपीडियाची माहिती देणे, प्रेसेन्तेशन करणे,. विकी अकादमी घेणे याच गोष्टी कार्यकर्त्यांच्या अभावी करता येणे शक्य आहेत आणि त्या करीत आहोत. On Line अजून काही गोष्टी करता येतील का ते पाहावे कारण आपले On Line कार्यकर्ते जगभर जास्त आहेत. मंदार कुलकर्णी १३:५४, २२ जानेवारी २०१२ (UTC)
 
====भिमपिडिया====