"संगीत शाकुंतल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
नाटक: संगीत शाकुंतल <br />
 
मराठी भाषेतले पहिले संगीत नाटक !!! या नाटकामूळे मराठी रंगभूमी वर अजरामर संगीत नाटकांचीनाटकांच्या परंपरेची सुरवात झाली.<br />
 
कालीदासाच्या अभिज्ञान शाकुंतल या संस्कृत काव्याचं हे मराठी भाषांतर आणी नाट्य रुपांतर आहे.
 
लेखक : बलवंत पांडुरंग तथा [[अण्णासाहेब किर्लोस्कर]]<br />