"गिझाचा भव्य पिरॅमिड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: hr:Keopsova piramida
छोNo edit summary
ओळ २:
'''गिझाचा भव्य पिरॅमिड''' हा गिझा (सध्याचे [[कैरो]]) येथील ३ पिरॅमिड्सपैकी सर्वांत जुना व सर्वांत मोठा पिरॅमिड आहे व पुरातन काळातील सात आश्चर्यांपैकी अस्तित्वात असलेले एकमेव आश्चर्य आहे.
 
हा पिरॅमिड इ. स. पूर्व २५६० साली बांधला गेला व येथे [[इजिप्त]]च्या चौथ्या घराण्यातील राजा कुफू ह्याची कबर आहे. हा पिरॅमिड नक्की कसा बांधला गेला असावा हे कोडे अजुनही उलघडलेले नाही व ह्या बाबत अनेक वास्तूशास्त्रज्ञांनी आपापले तर्क व्यक्त केले आहेत.
 
== हेसुद्धा पाहा ==