Content deleted Content added
ओळ ३९०:
:तुम्हांला तसदी देतोय, त्याबद्दल क्षमस्व. पण तुम्ही अनुभवी संपादक आहात; तुमच्या संपादन-अनुभवात वर्गीकरणाच्या पैलूत उणीव राहू नये व योग्य वर्गीकरण-संकेतांचा आपल्या संपादनांमध्ये वापर व्हावा, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपण सुज्ञ आहातच; त्यामुळे या संदेशप्रपंचाचा राग मानणार नाहीत अशी खात्री आहे.
:--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) ०६:०४, ७ ऑगस्ट २०११ (UTC)
 
::मंदार, तू [[:वर्ग:मराठी गायक]] या व अन्य काही वर्गांचे [[:वर्ग:पेशानुसार व्यक्ती]], [[:वर्ग:कलाकार]], [[:वर्ग:संगीत]] या लेखात वर्गीकरण केल्याचे पाहिले; पण त्यामुळे वर्गीकरण चपखल न राहता ढोबळ होण्याची त्रुटी संभवते. उदा.: "मराठी गायक" या वर्गाप्रमाणे "मराठी लेखक", "मराठी पत्रकार", "मराठी खेळाडू", "मराठी डॉक्टर", "सैनिकी पेशातील मराठी व्यक्ती" हे सर्व वर्ग [[:वर्ग:पेशानुसार व्यक्ती]] भरता येतील, पण तसे करणे वर्गीकरणाची शिस्त बिघडवणे ठरते. त्याप्रमाणेच [[:वर्ग:कलाकार]] या वर्गात "मराठी गायक" हा उपवर्ग आता भरला गेला आहे, तसे "बंगाली भाषेतील चित्रपट दिग्दर्शक", "मराठी फॅशन संकल्पक", "मराठी चित्रकार", "फ्रेंच चित्रकार", "मराठी व्यंगचित्रकार", "कथक नर्तक" असे वर्गही भविष्यात भरले जातील. पण त्यामुळे वर्गाचे त्या खालच्या स्तरातील उपवर्गांमध्ये सुव्यवस्थित शाखांमध्ये वर्गीकरण तत्त्व हरवते. वर्गीकरणाच्या चपखलपणाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी [[सहाय्य:वर्ग]] येथील माहिती बघावी.
 
::तूर्तास मी [[:वर्ग:पेशानुसार व्यक्ती]], [[:वर्ग:कलाकार]], [[:वर्ग:संगीत]] या वर्गांतील स्थूल वर्गीकरण माघारी वळवत आहे.
 
::--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १३:३०, २२ जानेवारी २०१२ (UTC)
 
 
=== वर्ग ===
Line ४३२ ⟶ ४३९:
::Images can be categorized by themselves. Having said that, I did not find any differences between an uncategorized image (LIC Logo.svg) and a categorized image (Aambadi.jpg) relevant to categorization, so I'm not sure where the "uncategorized" tag is coming from. A bit of looking/research is neede.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] २३:५४, १० ऑगस्ट २०११ (UTC)
 
==Invite to WikiConference India 2011 ==