"जेम्स मॅडिसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ६:
|}}
 
'''जेम्स मॅडिसन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''James Madison'' ;) ([[मार्च १६|१६ मार्च]], [[इ.स. १७५१]] - [[जून २८|२८ जून]], [[इ.स. १८३६]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] [[राजकारण|राजकारणी]], राजकीय तत्त्वज्ञ व [[अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा चौथा राष्ट्राध्यक्ष]] होता. अमेरिकेच्या संस्थापकांपैकी एक मानला जाणार्‍या मॅडिसनाने ४ मार्च, इ. स. १८०९ ते ४ मार्च, इ. स. १८१७ या काळात अध्यक्षपद सांभाळले.
 
तो [[अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची राज्यघटना|अमेरिकेच्या राज्यघटनेचा]] प्रमुख लेखक होता. ''फेडरॅलिस्ट'' या इ. स. १७८८ साली प्रकाशित झालेल्या अमेरिकी राज्यघटनेवरील टिप्पणी-स्वरूपातल्या निबंधसंग्रहातील एक-तृतीयांश लेख त्याने लिहिले होते.
 
== बाह्य दुवे ==