"सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
हा महोत्स्व सुरू करण्यास [[भीमसेन जोशी]] यांना नानासाहेब देशपांडे (सवाईगंधर्वांचे जावई), [[डॉ. वसंतराव देशपांडे]], [[पु.ल. देशपांडे]] यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
 
इ. स. २०११ :
 
हा महोत्सव ७ ते ११ डिसेंबर असा पाच दिवस चालला. महोत्सवाचे हे ५९ वे वर्ष होते पुण्यात दरवर्षाप्रमाणे हा महोत्सव न्यू इंग्लिश स्कूलच्या रमणबागेच्या मैदानावर पार पडला.