"सुरेशबाबू माने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''सुरेशबाबू माने (जन्म इ. स. १९०२ - मृत्यू इ. स. १९५३)''' हे भारतातील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या [[किराणा घराणे|किराणा घराण्याचे]] गायक होते.
 
{{बदल}}
ओळ १२:
==शिष्य परिवार==
त्यांच्या शिष्य परिवारात प्रमुखतः हिराबाई बडोदेकर व प्रभा अत्रे ह्या प्रख्यात गायिकांचा समावेश होतो. तसेच वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी, माणिक वर्मा यांनाही सुरेशबाबूंचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या शिष्या डॉ. प्रभा अत्रे यांनी मुंबईत, सुरेशबाबूंच्या नावाने ''''सुरेशबाबू -हिराबाई स्मृति समारोह'''' या वार्षिक संगीत महोत्सवाच्या आयोजनाला इ. स. १९९२ साली प्रारंभ केला. आता हा संगीत महोत्सव भारतातील नावाजल्या जाणार्‍या प्रमुख संगीत महोत्सवांपैकी एक गणला जातो.
 
{{हिंदुस्तानी संगीत}}