"चिंतामणराव कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४६१ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
No edit summary
 
चिंतामणराव कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या आहेत. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंमी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते. त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला बहुरूपी हे नाव दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या 'माझे नाटककार' या पुस्तकात तत्कालीन नाट्यलेखकांच्या व्यक्तिरेखा वर्णिल्या आहेत. त्यांनी लिहिलेले पुण्यावतार हे पाच-अंकी नाटक इ.स. १९६६मध्ये मुंबईच्या आंतरनाट्य या संस्थेने रंगमंचावर आणले होते.
 
चिंतामणराव कोल्हटकर हे १९४६ साली अहमदनगर येथे भरलेल्या ३५व्या आणि १९४९मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|नाट्यसंमेलनांचे]] अध्यक्ष होते.
 
[[चित्तरंजन कोल्हटकर]] हे गाजलेले नट चिंतामणरावांचे सुपुत्र.
५७,२९९

संपादने